शेतकरी योजना

शेतमाल तारण योजना

सन 2020 21 पासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण कर्ज योजना बाजार समिती राबवत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून पुढील प्रमाणे अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते.

  • 1 ते 180 दिवस - 6% व्याजदर आहे
  • 181 ते 365 दिवस - 8% व्याजदर आहे
  • 366 दिवसांपुढे 12 % व्याजदर आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजार भाव वाडेपर्यंत वेळ मिळत असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक रित्या सक्षम झाले आहेत . या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात.